
मा. संजय ठाकरे ,सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर विभाग यांनी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली.




दिनांक 20/10/2021 ला गोंडवाना विद्यापीठाच्या LEC ( Local Enquiry Commity) द्वारे महाविद्यालयाला भेट देण्यात आली व तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.